Puja Bonkile
हिंदू धर्मात दिवाळी सणाला खुप महत्व आहे.
भारतात दिवाळी मोठ्या आनंदात आणि थाटामाटात साजरी केली जाते.
यंदा दिवाळी काही ठिकाणी ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला साजरी केली जात आहे.
तुम्ही पुढील खास पद्धतींनी देखील दिवाळी साजरी करू शकता.
दिवाळीत कुटूंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा. मुलांसोबत खेळा, गप्पा करा. यामुळे कुटूंबात आनंदी वातावरण राहील.
दिवाळीत कुटूंबातील सदस्यांनी मिळून फराळ बनवा. एकमेकांना मदत करा.
दिवाळीत घरी दिवे लावा. यामुळे घरात सकारात्मकता येते.
दिवाळीत एकमेकांना भेटवस्तू देऊन शुभेच्छा द्या. यामुळे नात्यातील गोडवा वाढेल.