Puja Bonkile
हिंदू धर्मात धनत्रयोदशीला खास महत्व आहे.
या दिवशी झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते.
असे केल्याने वर्षभरात घरात समृद्धी राहते.
यंदा धनत्रयोदशी २९ ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे.
धनत्रयोदशीला झाडू खरेदी केल्यास गरीबीपासून सुटका होते.
घरगुती त्रास होत असेल तर या दिवशी झाडू खरेदी करावा.
झाडूला माता लक्ष्मीचे प्रतिक मानले जाते.
घरात माता लक्ष्मी वास करते.
शुभ मुहूर्तावर माता लक्ष्मीची पूजा करावी.