Saisimran Ghashi
सिनेमात किंवा मालिकांमध्ये जसं दाखवतात त्याप्रमाणे नाग डूख धरून बदला घेतात का?
अनेकांना असा प्रश्न पडलेला असतो कारण याविषयी अनेक समज-गैरसमज आहेत
चला तर मग जाणून घेऊया साप, नाग खरोखर बदला घेतात का
तर याचे उत्तर आहे 'नाही', नाग, साप डूख धरून बदला घेत नाहीत. ही पूर्णपणे काल्पनिक अंधश्रद्धा आहे.
सापांची स्मरणशक्ती फारच मर्यादित असते, त्यामुळे चेहरा लक्षात ठेवून बदला घेणे शक्यच नाही.
सर्पदंश झाल्यास रुग्णाला त्वरित रुग्णालयात न्यावं, घरगुती उपायांवर वेळ वाया घालवू नये.
नाग देवता आहेत, ते शाप देतात, किंवा ते बदला घेतात अशा अंधश्रद्धा ग्रामीण भागात अजूनही प्रचलित आहेत.
ही केवळ सामान्य माहिती आहे. कोणताही अंधश्रद्धा पसारवण्याचा आमचा हेतु नाही
नागपंचमीला आवर्जून करा 'या' 5 गोष्टी, वर्षभर होईल फायदाच फायदा..