पुजा बोनकिले
पोटावरची चरबी कमी करण्यासाठी फक्त व्यायाम करणे पुरेसे नाही.
यासाठी सकाळच्या चांगल्या सवयींमुळे वजन कमी होऊ शकते.
सकाळी नाश्त्यात प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करावे.
पोटावरची चरबी कमी करण्यासाठी सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यावे.
सकाळी नियमितपणे चालायला जावे किवा योगा करावा.
तुम्ही साखरयुक्त पदार्थांऐवजी ब्लॅक कॉफी किंवा हर्बल टी वापरू शकता.
कमी झोप किंवा ताणामुळे वजन वाढते. यामुळे पुरेशी झोप घ्यावी