Saisimran Ghashi
चेहऱ्याला चंद्रासारखी चमक आणि तजेलदारपणा देण्यासाठी काही सोपी प्रभावी योगासने घरबसल्या नक्की करा.
या योगासनांमुळे रक्ताभिसरण सुधारते, त्वचेला नैसर्गिक चमक येते आणि तणावही कमी होतो.
रक्ताभिसरण सुधारते, त्वचेचा ग्लो वाढतो. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात.
चेहऱ्याच्या स्नायूंना टोनिंग मिळते, सुरकुत्या कमी होतात.
रक्तातील ऑक्सिजन पातळी वाढते, त्वचेला नैसर्गिक चमक मिळते.
या आसनामुळे डोळ्यांखालील डार्क सर्कल्स कमी होतात.
त्वचेला नैसर्गिक चमक मिळते, डार्क स्पॉट्स कमी होतात.
भरपूर पाणी प्या ज्याने त्वचा हायड्रेट राहील. योगासने नियमित करा. दररोज १५-२० मिनिटे ही आसने केल्यास त्वचा चमकदार होईल.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.