Payal Naik
मुंज्या
केवळ ३० कोटींचं बजेट असलेल्या 'मुंज्या'ने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं.
अजूनही हा चित्रपट प्रेक्षकगृहात गर्दी खेचतोय. त्याचं कारण चित्रपटाची कथा आणि कलाकार.
यासोबतच या चित्रपटाच्या लोकेशनने चित्रपटाच्या यशात महत्वाची भूमिका बजावली आहे.
हा चित्रपट कोकणातील मुंज्यावर आधारलेला असल्याने त्याचं शुटिंगही कोकणातच झालंय
तुम्हाला ठाऊक आहे का या चित्रपटाचं शूटिंग कोकणात नेमकं कुठे झालंय?
या चित्रपटाचं शूटिंग हे चिपळूणमधील गुहागर येथे झालं आहे.
वर्षभरातून केव्हाही तुम्ही येथे सुट्ट्या घालवण्यासाठी जाऊ शकता. येथील समुद्रकिनारा नेहमीच पर्यटकांना खुणावत असतो.
तुम्ही येथे जाण्याचं प्लॅनिंग नक्कीच करू शकता.