Saisimran Ghashi
शिळे अन्न जास्त प्रमाणात खाणे शरीरावर गंभीर परिणाम करू शकते.
महिलांना शिळे अन्न खाण्याची खूप सवय असते, विशेषतः रात्रीचा भात आणि खिचडी.
शिळे अन्न खात असताना त्यात पौष्टिकता कमी असते ज्याने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
उरलेले शिळे अन्न खाण्यामुळे आरोग्यावर सौम्य ते गंभीर परिणाम होऊ शकतात.
शिळे अन्न खाल्ल्याने वात-पित्ताचे विकार, जळजळ, पोटाचे आजार आणि विषबाधा होण्याची शक्यता असते.
शिळे अन्न खाल्ल्याने आळसही वाढू शकतो, कारण पोषक तत्त्व नष्ट होतात.
महिलांनी शिळे अन्न जास्त प्रमाणात खाणे टाळावे आणि शक्य असेल तेवढे कमी प्रमाणातच खावे.
घरातील सदस्यांनी ताजे आणि पौष्टिक अन्न खाणे महत्त्वाचे आहे.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.