महाष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत 5 व्यक्ती माहिती आहेत का?

कार्तिक पुजारी

श्रीमंत

तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती माहिती आहेत का? राज्यातील पाच श्रीमंत व्यक्तींनी नावे आपण जाणून घ्या

richest people

मुकेश अंबानी

अंबानींची संपत्ती जवळपास 7,94,700 कोटी रुपये आहे. ते देशातील श्रीमंत व्यक्ती आहेत

mukesh ambani

राधेकिशन दमानी आणि कुटुंब

दमानी कुटुंबाची संपत्ती 1,75,100 कोटी आहे. ते Avenue Supermarts (डीमार्ट) चे मालक आहेत

Radhakishan Damani

दिलीप संघाई

संघाई हे सन फार्मा कंपनीचे मालक आहेत. त्यांची संपत्ती 1,33,500 कोटी आहे

Dilip Shangvi

उदय कोटक

कोटक महिंद्रा बँकेचे उदय कोटक यांची संपत्ती 1,19,400 कोटी आहे

Uday Kotak

कुमार मंगलम बिर्ला आणि कुटुंब

आदित्य बिर्ला ग्रुपचे बिर्ला यांची संपत्ती 1,19,200 कोटी इतकी आहे

Kumar Mangalam Birla

पंतप्रधानांची लोकप्रियता किती वाढली आहे?