Mansi Khambe
घर बांधताना, बांधकाम साहित्याची, विशेषतः सिमेंटची गुणवत्ता तपासणे महत्त्वाचे असते.
cement expiry date
ESakal
पण प्रश्न असा निर्माण होतो की, सिमेंटच्या पाकिटांवर मुदतची तारीख असते का? त्याची गुणवत्ता कशी तपासली जाते?
cement expiry date
ESakal
सिमेंटलाही एक विशिष्ट मुदतची तारीख किंवा शेल्फ लाइफ असते. खाद्यपदार्थांप्रमाणे, सिमेंटच्या पिशव्यांवर थेट मुदतची तारीख नसते, त्याऐवजी, उत्पादन तारीख नमूद केलेली असते.
cement expiry date
ESakal
भारतीय मानकांनुसार आणि बांधकाम तज्ञांनुसार, सिमेंटचे आदर्श शेल्फ लाइफ उत्पादन तारखेपासून ९० दिवस किंवा ३ महिने असते.
cement expiry date
ESakal
सिमेंटच्या पिशव्यांवर उत्पादन तारीख स्पष्टपणे नमूद केलेली असते. काही पिशव्यांवर त्या तारखेपासून शेल्फ लाइफ दर्शविणाऱ्या सूचना देखील असतात.
cement expiry date
ESakal
गुणवत्ता
उत्पादन तारीख असूनही, आपल्याला अनेकदा निकृष्ट दर्जाचे सिमेंट पुरवले जाते. अशा परिस्थितीत, सिमेंटची गुणवत्ता तपासण्याचे अनेक मार्ग आहेत.
सिमेंटला स्पर्श करून, सिमेंट पाण्यात बुडवणे अशा या पद्धतींनी सिमेंटच्या गुणवत्तेचे ढोबळमानाने मूल्यांकन करता येते.
cement expiry date
ESakal
घर बांधण्यापूर्वी सिमेंटची गुणवत्ता तपासणे आणि त्याची मुदतची तारीख शोधून काढणे खूप महत्त्वाचे आहे. अन्यथा, घर कायमचे कमकुवत होऊ शकते.
cement expiry date
ESakal