डोळ्यांच्या 'या' गंभीर समस्या दुर्लक्ष करू नका!

Aarti Badade

डोळ्यांच्या तक्रारी वाढतायत?

आजकाल सततचा स्क्रीन टाईम, अपुरी झोप आणि वाढते प्रदूषण यामुळे डोळ्यांची जळजळ, खाज आणि पाणी येणे या समस्या सामान्य झाल्या आहेत.

Digital eye strain symptoms

|

Sakal

काय आहे 'ड्राय आय सिंड्रोम'?

आपल्या डोळ्यांचा पृष्ठभाग अश्रूंच्या पातळ थराने सुरक्षित असतो; हा थर अस्थिर झाल्यास डोळे थेट हवेच्या संपर्कात येतात आणि कोरडे पडतात.

Digital eye strain symptoms

|

Sakal

डिजिटल आय स्ट्रेनचा धोका

स्क्रीनकडे टक लावून पाहताना पापण्यांची उघडझाप ५०-६०% ने कमी होते, ज्यामुळे डोळ्यांतील अश्रू सुकतात आणि जळजळ जाणवते.

Digital eye strain symptoms

|

Sakal

ड्राय आय स्ट्रेनची मुख्य लक्षणे

डोळ्यांची जळजळ होणे, धुसर दिसणे, डोळ्यात काहीतरी अडकल्यासारखे वाटणे आणि प्रकाशाचा त्रास होणे ही या आजाराची लक्षणे आहेत.

Digital eye strain symptoms

|

Sakal

वायू प्रदूषणाचा डोळ्यांवर परिणाम

हवेतील धूर आणि रसायनांमुळे डोळ्यांच्या पृष्ठभागावर 'ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस' निर्माण होतो, जो शहरी भागातील एक गंभीर समस्या आहे.

Digital eye strain symptoms

|

Sakal

'२०-२०-२०' नियमाचा वापर करा

तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक २० मिनिटांच्या स्क्रीन वापरानंतर, २० फूट लांब असलेल्या गोष्टीकडे २० सेकंदांसाठी पाहणे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे.

Digital eye strain symptoms

|

Sakal

डोळ्यांच्या आरोग्यासाठी खबरदारी

पुरेशी झोप घ्या, भरपूर पाणी प्या आणि डोळ्यांची जळजळ सतत जाणवत असल्यास तातडीने नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Digital eye strain symptoms

|

Sakal

'या फळाची फूल' कंट्रोल मध्ये ठेवतात रक्तातील साखर!

Banana Flower Benefits

|

Sakal

येथे क्लिक करा