सकाळ डिजिटल टीम
शेवग्याचे पाणी सांधेदुखी, संधिवात आणि हाडांच्या दुखण्यापासून आराम देणारे आहे, कारण त्यात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात.
यामुळे चयापचय वाढतो, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. शेवग्याच्या पाण्यात कमी कॅलोरी आणि आवश्यक पोषणतत्त्वे असतात.
हे पाणी ब्लड शुगर नियंत्रित करण्यास आणि इंसुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारण्यास मदत करते, विशेषतः टाइप २ मधुमेह असलेल्या लोकांसाठी.
शेवग्यात नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन गुणधर्म असतात, जे यकृत आणि मूत्रपिंड स्वच्छ करून शरीरातील विषारी घटक बाहेर काढतात.
शेवग्याचे पाणी हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी उपयुक्त आहे, कारण यामध्ये लोह, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्स असतात.
व्हिटॅमिन E आणि पोषक तत्वांनी समृद्ध असलेले शेवग्याचे पाणी त्वचेला मुलायम आणि केसांना मजबूत करतो.
शेवग्याचे पाणी शरीराला आवश्यक पोषण प्रदान करतं, ज्यामुळे क्रेविंग कमी होते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.