चिमूटभर हिंग पाण्यात मिसळून प्यायल्याने मिळतात अनेक फायदे!

Aarti Badade

हिंग

रात्रीच्या जेवणाआधी कोमट पाण्यात चिमूटभर हिंग मिसळून पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

Asafoetida hing Water benefits

|

Sakal

जेवणापूर्वी

जेवणापूर्वी हिंगाचे पाणी प्यायल्याने पाचक रस उत्तेजित होतात, ज्यामुळे खाल्लेले अन्न सहज पचते.

Asafoetida hing Water benefits

|

Sakal

पोट फुगणे

या पाण्याच्या सेवनामुळे रात्री झोपताना पोट फुगणे किंवा गॅस होण्याची समस्या उद्भवत नाही.

Asafoetida hing Water benefits

|

Sakal

पचनसंस्थेला

हिंगाचे पाणी पचनसंस्थेला बळकट करते आणि आम्लपित्ताचा (ॲसिडिटी) त्रास मुळापासून कमी करते.

Asafoetida hing Water benefits

|

Sakal

विषारी पदार्थ

हिंगामध्ये असलेले गुणधर्म आतड्यांमधील विषारी पदार्थ आणि हानिकारक जंतू बाहेर काढण्यास मदत करतात.

Asafoetida hing Water benefits

|

Sakal

एक चिमूटभर

हिंगाची तासीर उष्ण असल्यामुळे एका ग्लास कोमट पाण्यात फक्त एक चिमूटभर हिंग टाकूनच प्यावे.

Asafoetida hing Water benefits

|

Sakal

गरोदर महिलांनी

गरोदर महिलांनी किंवा लहान मुलांनी हिंगाच्या पाण्याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Asafoetida hing Water benefits

|

Sakal

पोटाचे विकार

पोटाचे विकार दूर ठेवून शांत झोप मिळवण्यासाठी रात्री जेवणाआधी हिंगाचे पाणी पिणे हा उत्तम उपाय आहे.

Asafoetida hing Water benefits

|

Sakal

पावसाळ्यात खोबरे खाल्ल्याने शरीरात होतात 'हे' जबरदस्त बदल!

Eat Coconut During the Monsoon

|

Sakal

येथे क्लिक करा