Tea Side Effects in Summer : उन्हाळ्यात चहा पिताय तर नक्की 'या' समस्या होतील

Sandeep Shirguppe

चहाचे अतिसेवन

उन्हाळ्यात चहाचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

Tea Side Effects in Summer

|

esakal

मळमळ

डिहायड्रेशन, ॲसिडिटी, मळमळ आणि छातीत जळजळ यांसारखे त्रास होऊ शकतात.

Tea Side Effects in Summer

|

esakal

शरीरातील उष्णता वाढते

चहा गरम असल्याने शरीराचे तापमान वाढते, ज्यामुळे अस्वस्थता वाढू शकते.

Tea Side Effects in Summer

|

esakal

डिहायड्रेशन

चहामधील कॅफिन एक लघवीचे प्रमाण वाढवणारे (diuretic) घटक आहे, ज्यामुळे वारंवार लघवी होऊन शरीरातील पाणी कमी होऊ शकते.

Tea Side Effects in Summer

|

esakal

ॲसिडिटी आणि पोटात जळजळ

रिकाम्या पोटी चहा पिल्याने शरीरात ॲसिड (हायड्रोक्लोरिक ॲसिड) वाढते, ज्यामुळे ॲसिडिटी, जळजळ आणि पोटाचे विकार होऊ शकतात.

Tea Side Effects in Summer

|

esakal

लोह शोषण कमी होते

चहामधील टॅनिन लोह शोषून घेण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणतात, ज्यामुळे ॲनिमियाचा धोका वाढू शकतो.

Tea Side Effects in Summer

|

esakal

झोपेची समस्या

अति चहा प्यायल्याने कॅफिनचे व्यसन लागते आणि झोपेचे चक्र बिघडते.

Tea Side Effects in Summer

|

esakal

उष्णता किंवा थकवा

उन्हाळ्यात मसाला चहा (आले, वेलची, लवंग) प्यायल्याने शरीरातील उष्णता वाढून थकवा किंवा उष्माघाताचा त्रास होऊ शकतो.

Tea Side Effects in Summer

|

esakal

आणखी पाहा...