या कारणामुळे मधुबालाने केल होत किशोर कुमार यांच्याशी लग्न

Anuradha Vipat

मधुबाला

मधुबाला आजही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी ती हे जग सोडून गेली

Madhubala married Kishore Kumar

दुसऱ्या अभिनेत्याशी लग्न

तिने केवळ दिलीप कुमार यांच्यावरील रागापायी दुसऱ्या अभिनेत्याशी लग्न केलं होतं.

Madhubala married Kishore Kumar

तिचं लग्न

मधुबाला दिलीप कुमार यांच्यावर खूप प्रेम करत होती पण त्यांच्याशी तिचं कधीच लग्न होऊ शकलं नाही. 

Madhubala married Kishore Kumar

अनेक चित्रपटांमध्ये काम

मधुबालाने किशोर कुमार यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. मधुबालाची तब्येत खराब असताना किशोर कुमार यांनी तिला प्रपोज केलं.

Madhubala married Kishore Kumar

९ वर्षाचं नातं

दिलीप कुमार यांच्याशी ९ वर्षाचं नातं तुटल्याने मधुबाला दुखावलेली होती. त्या रागातच तिने किशोर कुमार यांना होकार दिला

Madhubala married Kishore Kumar

मधुबालाचे वडील

मधुबालाचे वडील अताउल्ला खान यांना दिलीप कुमार कधीच पसंत नव्हते असंही म्हटलं जातं

Madhubala married Kishore Kumar

या रिॲलिटी शोबाबत दिव्यांका त्रिपाठीने केला मोठा खुलासा