या कारणामुळे अडल्ट क्षेत्राकडे वळली पूनम पांडे

Anuradha Vipat

मृत्यूची बातमी

पूनमने काही दिवसांपूर्वी स्वत:च्यात मृत्यूची बातमी पसरवली होती

Poonam Pandey

अडल्ट व्हिडिओ

पूनम तिच्या कामामुळे कमी आणि अडल्ट व्हिडिओ आणि आक्षेपार्ह विधानांमुळे जास्त चर्चेत असते. 

Poonam Pandey

मॉडेलिंगच्या जगात ओळख

२०११ मध्ये कॅलेंडर गर्ल्सची मॉडेल म्हणून पूनमला मॉडेलिंगच्या जगात ओळख मिळाली.

Poonam Pandey

वेबसाइट हॅक

स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात आणण्यासाठी पूनमने एकदा सांगितले होते की तिची वेबसाइट हॅक झाली आहे.

Poonam Pandey

स्वतःच्या अटींवर

लॉकअप शो दरम्यान पूनम म्हणाली होती की, लोक काय म्हणतात याची तिला पर्वा नाही, तिला तिचं आयुष्य स्वतःच्या अटींवर जगायला आवडतं.

Poonam Pandey

वादग्रस्त करण्याचा सल्ला

पूनम म्हणाली की, जेव्हा मी इंडस्ट्रीत आले तेव्हा काही लोकांनी तिला काहीतरी वादग्रस्त करण्याचा सल्ला दिला होता. फक्त त्या लोकांचे ऐकून ती असं करू लागली

Poonam Pandey

पुरस्कार सोहळ्यात शाहरुख खानने रिक्रिएट केला ‘मोहब्बतें’मधला ‘तो’ सीन