या कारणामुळे चाहत फतेह अली खान यांच गाण युट्युब केले डिलीट

Anuradha Vipat

कठोर कारवाई

पाकिस्तानी गायक चाहत फतेह अली खान यांच्या  'बदो बदी' या गाण्याविरोधात युट्युबने कठोर कारवाई केली आहे

Chahat Fateh Ali Khan

युट्युब प्लॅटफॉर्म

युट्युबने आपल्या प्लॅटफॉर्मवरून हे गाणं डिलीट केले आहे.

Chahat Fateh Ali Khan

नाराज

28 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळालेले हे गाणं डिलीट झाल्याने गायक चाहत फतेह अली खान नाराज झाले आहेत.

Chahat Fateh Ali Khan

धुमाकूळ

या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता.

Chahat Fateh Ali Khan

कॉपीराइट

माहितीनुसार चाहत फतेह अली खान यांच्या गाण्याने कॉपीराइटचे उल्लंघन केले असल्याची तक्रार युट्युबकडे आली होती.

 गाणं डिलीट

त्यानंतर युट्युबने याची पडताळणी करत चाहत फतेह अली खान यांच्या चॅनेलला कॉपीराईट स्ट्राइक पाठवले आणि  गाणं डिलीट केले. 

मीम्स

हे गाणं व्हायरल झाले तेव्हा काहींनी यावर मीम्स तयार केले होते.

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांच्या नात्यात वादाची ठिणगी