उरलेल्या चपातीचं काय करायचं? हा पदार्थ एकदा ट्राय कराच!

सकाळ डिजिटल टीम

साहित्य

शिळ्या चपात्या, गूळ (किसलेला), साजूक तूप, वेलची पूड, काजू, बदाम, पिस्ता – आवडीनुसार

Chapati Ladoo Recipe | esakal

चपात्या मिक्सरमध्ये बारीक करा

शिळ्या चपात्यांचे तुकडे करून मिक्सरमध्ये भरडसर पूड करून घ्या

Chapati Ladoo Recipe | esakal

चविष्ट घटक मिसळा!

चपातीच्या पूडीत गूळ, तूप, वेलची पूड आणि सुका मेवा घाला

Chapati Ladoo Recipe | esakal

सगळं एकजीव करा

हाताने किंवा चमच्याने सर्व साहित्य चांगले मिक्स करा.

Chapati Ladoo Recipe | esakal

छोटे-छोटे लाडू वळा

हाताला थोडं तूप लावून लाडू आकारात वळा – तयार!

Chapati Ladoo Recipe | esakal

डब्यासाठी योग्य

हे लाडू मुलांच्या टिफिनमध्ये किंवा प्रवासात द्यायला एकदम परफेक्ट!

Chapati Ladoo Recipe | esakal

पर्याय

गुळाऐवजी पिठीसाखर, आणि आवडीनुसार फक्त बदाम किंवा अक्रोड वापरू शकता.

Chapati Ladoo Recipe | esakal

घरगुती चव

ना भाजणं, ना तळणं फक्त मिक्स करा आणि गोड लाडू तयार करा!

Chapati Ladoo Recipe | esakal

पोपटांना मिरची इतकी का आवडते? कारण ऐकून थक्क व्हाल!

Why Do Parrots Love Chilies | esakal
आणखी पहा