पोटाची चरबी कमी करण्यासाठी 'हे' 4 ड्रायफ्रुड्स खा

Puja Bonkile

तंदुरूस्त

आजच्या काळात स्वत:ला तंदुरूस्त ठेवणे खुप महत्वाचे आहे.

Fitness | Sakal

बदाम

पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहारात बदामाचा समावेश करावा.

almonds | esakal

पोषक घटक

बदामांमध्ये फायबर, अँटी-ऑक्सिडंट असते. जे पोटाची चरबी कमी करण्यास मदत करते.

Almonds | Sakal

अक्रोड

पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहारात अक्रोडचा समावेश करावा. वजनही नियंत्रणात राहते.

Walnuts | sakal

कोणते घटक असतात

अक्रोडमध्ये असलेले व्हिटॅमिन, प्रथिने, लोह यासारखे पोषक घटक असतात.

Walnuts | Sakal

वजन कमी

यासारखे पोषक घटक वजन कमी करण्यास मदत करतात.

weight loss | esakal

पिस्ता

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी पिस्ता खाणे फायदेशीर ठरते. यामध्ये असलेले ल्युटीन, कॅरोटीनॉइड्स पोषक घरट चरबी कमी करण्यास मदत करते

pista benefits | esakal

'या' 5 टिप्सच्या मदतीने मार्च-एप्रिल महिन्यात कुंड्यांमध्ये वाढवा धण्याचे रोप

grow coriander at home, | Sakal
आणखी वाचा