Saisimran Ghashi
रात्री योग्य पदार्थ खाल्ल्याने दिवसभराचा ताण आणि थकवा कमी होतो.
कॉर्टिसॉल संप्रेरक नियंत्रित ठेवण्यासाठी काही पदार्थ रात्री खाणे फायदेशीर आहे.
किवीमधील व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स तणाव कमी करून सेरोटोनिन वाढवतात.
झोपण्यापूर्वी एक-दोन किवी खाल्ल्याने लवकर आणि चांगली झोप लागते
ओट्समधील ट्रिप्टोफॅन आणि कार्बोहायड्रेट्स मन शांत करून मेलाटोनिन वाढवतात.
गरम कॅमोमाइल चहा मज्जासंस्थेला आराम देतो आणि झोप सुधारतो.
केळीतील मॅग्नेशियम आणि पोटॅशियम, बदाम बटरसह खाल्ल्याने स्नायू व मज्जासंस्था शांत होते.
ग्रीक दहीतील प्रथिने आणि प्रोबायोटिक्स आतड्यांचे आरोग्य सुधारतात, बेरीसह खाणे फायदेशीर.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.