Anuradha Vipat
जिरे खाल्याने अनेक आरोग्य समस्या दूर होण्यास मदत होते
जिरे खाल्याने वजनही कमी होण्यास मदत होते.
पचनतंत्र निरोगी ठेवण्यासाठी जिरे अत्यंत फायदेशीर आहेत.
जिरे खाल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते
जिऱ्यामुळे मेटाबॉलिज्म वाढण्यास मदत होते
जिऱ्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत होते
जिऱ्यामुळे भूक कमी होते