Puja Bonkile
डाएट फूड खाणे शरीरासाठी फायदेशीर असते.
डाएट फूड खाल्याने आरोग्य निरोगी राहते.
डाएट फूडचे सेवन नियमितपणे केल्याने अनेक आजार दूर राहतात.
दिवसभर ऊर्जावान राहण्यासाठी रोज डाएट फूडचे सेवन करावे.
तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर डाएट फूडचे सेवन करावे.
आहाारात फळ, भाज्या, कडधान्यांचा समावेश केल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.
या पदार्थांचे सेवन केल्यास हाडं मजबुत राहतात.
आहारात केळी आणि ब्रोकोलीचे सेवन करावे.