Saisimran Ghashi
लोक अंडी खूप आवडीने खातात. त्याचे आरोग्याला खूप फायदे मिळतात.
पण अंडी खाल्ल्याने वजन वाढते का हा प्रश्न अनेकांना पडतो.
अंडी खाल्ल्याने वजन वाढण्याचा थेट संबंध नाही संतुलित आहारात अंडी खाणे याचा परिणाम होऊ शकतो.
अंडी प्रथिनांनी भरलेली असतात, जी शरीराच्या स्नायूंसाठी फायद्याचे आहे.
eggs high protein benefits
अंड्यांमध्ये कॅलोरी असते, विशेषत: अंड्याचा पिवळा भाग (योक) कॅलोरी आणि फॅट्सचा स्रोत आहे.
जास्त कॅलोरीच्या आहारामुळे वजन वाढू शकते.
अंड्यात व्हिटॅमिन D, B12, आणि फायटोन्यूट्रियंट्स देखील असतात.
तुम्ही अंड्यापासून ऑमलेट, भुरजी, करी, पकोडे बनवू शकता. याहून वेगवेगळे पदार्थ ट्राय करू शकता.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.