Saisimran Ghashi
भात हा आपल्या आहाराचा प्रमुख भाग आहे.
पण अनेकांना प्रश्न पडतो की भात खाल्ल्याने वजन वाढते काय.
तर आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देणार आहे.
भातमध्ये उच्च प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात ज्यामुळे अतिरिक्त कॅलोरीज जमा होऊन वजन वाढू शकते.
एक प्लेट भात एकदा खाल्ल्याने ३०० कॅलरीज तर मिळतात
रोज भात खाल्ल्याने वजन वाढू शकते, पण हे तुमच्या एकूण आहार, जीवनशैली आणि शारीरिक क्रियेवर अवलंबून आहे.
वजन वाढवण्यासाठी तुम्ही भाताबरोबर बटर, चीज, अंडी खावू शकता.
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर आहारात भाताचे प्रमाण कमी ठेवा.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.