Puja Bonkile
गुळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
यामुळे शरीरातील रक्त शुद्ध होते.
पण अतिप्रमाणात खाल्ल्यास पुढील आजार होऊ शकतात.
अतिप्रमाणात गुळ खाल्ल्यास दात किडू शकतात.
गुळाचे अतिसेवन केल्यास कॅलरीज् वाढू शकतात.
तुम्ही जर अतिप्रमाणात गुळ खात असाल तर लठ्ठपणा वाढू शकतो.
अतिप्रमाणात गुळाचे सेवन केल्यास शुगर वाढू शकते
गुळाचे योग्य प्रमाणात सेवन करावे.