Salt Side Effect : ताटाला लालवेलं मीठ किती घातक जाणून ७ मुद्दे, अती सेवन टाळा अन्यथा

Sandeep Shirguppe

मीठ खाण्याचे तोटे

जेवणात मीठ नसेल तर जेवण बेचव लागतं परंतु मीठाचे सेवन अतिप्रमाणात झाल्यास आयुष्यावर येऊ शकतं.

Salt Side Effect | esakal

उच्च रक्तदाब

जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढतो, ज्यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

Salt Side Effect | esakal

मूत्रपिंडाचे आजार

मीठाचे प्रमाण जेवणात अधिक झाल्यास मूत्रपिंडावर ताण येतो आणि मूत्रपिंडाचे आजार होऊ शकतात.

Salt Side Effect | esakal

ॲसिडिटी

मीठामुळे ॲसिडिटी वाढू शकते. यामुळे वरून मीठ खाऊ नये.

Salt Side Effect | esakal

हाडांचे नुकसान

जास्त मीठ खाल्ल्याने हाडांमधील कॅल्शियम कमी होते आणि ऑस्टिओपोरोसिस सारखे आजार होऊ शकतात.

Salt Side Effect | sakal

पोटाचा कर्करोग

काही अभ्यासानुसार, जास्त मीठ खाल्ल्याने पोटाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.

Side Effect | eSakal

डोकेदुखी

डोकेदुखीचा वारंवार त्रास असेल तर मीठ खाणे टाळा.

salt side effect | eSakal

नैराश्य

मीठाच्या अती सेवनाने नैराश्य येऊ शकते. आपल्या शरीरावर याचा थेट परिणाम होतो.

salt side effect | esakal
आणखी पाहा...