Anushka Tapshalkar
सर्दी, नाक बंद, डोकेदुखी आणि अंगदुखीने त्रास होत असेल तर हा घरगुती काढा नक्की ट्राय करा.
Irritated with Cold
sakal
आलं, काळीमिरी, ५-६ लवंग, दालचिनी पूड, तुळशीची पाने आणि थोडा गूळ.
Ingredients
sakal
एका भांड्यात २ ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवून त्यात आलं घाला.
Boil Water
sakal
काळीमिरी, लवंग, दालचिनी पूड, तुळशीची पाने आणि गूळ घालून मंद आचेवर उकळा.
Spices
sakal
१ ग्लास उरेल इतके उकळून घ्या, म्हणजे काढ्याचा पूर्ण गुण मिळेल.
Boil
sakal
उकळलेला काढा गाळून एका ग्लासमध्ये घ्या.
Pour
sakal
तिखट-गोड चवीचा हा काढा गरम असतानाच प्यावा.
Drink While Its Hot
sakal
सर्दी लवकर बरी होते, डोके व अंगदुखी कमी होते, नाक मोकळे होते आणि शरीराला उब मिळते.
Benefits
sakal