झोपेत जोरात घोरण्याची सवय? घोरण्याचा घरच्यांना त्रास होतोय? हे सोपे उपाय तुमच्यासाठीच!

Apurva Kulkarni

घोरणं आणि गाढ झोप

घोरणं आणि गाढ झोप ही सुखाची लक्षणे असतात असं म्हटलं जातं परंतु हे तुमच्यासाठी घातक असू शकतं.

stop snoring | esakal

अनेक कारणे

घोरण्याची अनेक कारणे असतात, लठ्ठपणा, धूम्रपान, श्वासाच्या समस्या, ऑक्सिजनची कमतरता यामुळे तुम्ही झोपत घोरत असू शकतात.

stop snoring | esakal

घोरण्याची सवय

जर तुम्हाला ही तुमची घोरण्याची सवय बदलायची असले तर हे उपाय नक्की करा.

stop snoring | esakal

स्थिती बदलून बघा

रात्री झोपेत असलेली स्थिती म्हणजेच झोपण्याची स्थिती बदलून बघा.

stop snoring | esakal

श्वसन

नियमित व्यायाम हा तुमच्या घोरण्यावर नियंत्रण आणू शकतो. श्वसनाच्या व्यायामाकडे जास्त लक्ष द्या.

stop snoring | esakal

पोटावर झोपा

झोपताना पाठीऐवजी पोटावर झोपा, त्यामुळे श्वास घेणं सोपं होईल.

stop snoring | esakal

हलकं अन्न खा

झोपताना हलकं अन्न खा, आणि जेवण केल्यानंतर लगेच झोपणं टाळा.

stop snoring | esakal

खिडक्या उघड्या ठेवा

झोपण्याची खोली नेहमी उघडी ठेवा, त्यामुळे तुम्हाला श्वास घेताना त्रास होणार नाही.

stop snoring | esakal

डोळे दुखतात,अंधुक दिसतं? चार दिवस खा 'ही' 1 भाजी, लगेच जाणवेल फरक

eye health food | esakal
हे ही पहा...