'या' प्राण्याचे दूध प्यायल्याने येते जबरदस्त नशा, जाणून वाटेल आश्चर्य

Yashwant Kshirsagar

सर्वात पौष्टिक आहार

दूध हा सर्वात पौष्टिक आहार आहे मानले जाते. यामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जी शरीराच्या गरजा पूर्ण करतात.

Milk Benefits | esakal

डॉक्टरांचा सल्ला

डॉक्टर दररोज किमान एक ग्लास दूध पिण्याचा सल्ला देतात. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि पौष्टिक घटकांमुळे शरीर आतून मजबूत होते.

Milk Benefits | esakal

दूधाचे फायदे

दूध पिण्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि पोषक तत्त्वांमुळे शरीराची अंतर्गत ताकद वाढते. यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही सुधारते.

Milk Benefits | esakal

हत्तीणीच्या दूधाचे धोके

हत्तीणीचे दूध पिणे टाळावे, कारण त्यामुळे नशा होते. यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात.

Alcohol In Elephant Milk | esakal

दूधात अल्कोहोल

हत्तीणीच्या दूधात सुमारे 60 टक्के अल्कोहोल असते, ज्यामुळे नशा होते. ही बाब याला इतर दूधापेक्षा वेगळे करते.

Alcohol In Elephant Milk | esakal

उसामुळे अल्कोहोलचे प्रमाण

तज्ज्ञांच्या मते, हत्ती जास्त प्रमाणात ऊस खातात, ज्यामुळे त्यांच्या दूधात अल्कोहलचे प्रमाण वाढते.

Alcohol In Elephant Milk | esakal

प्रोटीन आणि फॅट

हत्तीणीच्या दूधात प्रोटीनसोबतच फॅटचे प्रमाणही खूप जास्त असते, जे शरीरासाठी जड असू शकते.

Alcohol In Elephant Milk | esakal

पचनास कठीण

हत्तीणीचे दूध पचवणे सोपे नाही. यामुळे पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

Alcohol In Elephant Milk | esakal

पचनसंस्थेला नुकसान

हत्तीच्या दूधामुळे पचनसंस्थेला गंभीर नुकसान होऊ शकते, ज्यामुळे पोटदुखी किंवा इतर तक्रारी निर्माण होऊ शकतात.

Alcohol In Elephant Milk | esakal

सावधगिरी बाळगा

हत्तीणीचे दूध पिणे टाळणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे. याऐवजी गायीचे किंवा इतर पौष्टिक दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

Alcohol In Elephant Milk | esakal

टीप

हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतीही कृती अंमलात आणण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Alcohol In Elephant Milk | esakal

दररोज सकाळी रिकाम्या पोटी पिंपळाचे पान चघळण्याचे आहेत 'हे' ७ फायदे

Pimpal Leaves Benefits | esakal
येथे क्लिक