इलाॅन मस्क करणार एंगेजमेंट फार्मिंग करणारी ट्विटर आकाऊंट सस्पेंड

सकाळ डिजिटल टीम

इलाॅन मस्क यांनी जेव्हा एक्सची कमान हातात घेतली तेव्हा प्लॅटफाॅर्मला शानदार बनवण्यासाठी त्यांनी खुप चांगले निर्णय घेतले होते.

elon musk | sakal

या वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारी ते मार्च एका महिन्यामध्ये इलाॅन मस्क यांनी २ लाखांहून अधिक एक्स आकाऊंट बॅन केली होती.

elon musk | sakal

ठरावीक काळानंतर इलाॅन मस्क कंपनीच्या पाॅलिसीचे उल्लंघन करणारी अकाऊंट्स एक्स वरून काढून टाकतात.

elon musk | sakal

आता पुन्हा एकदा इलाॅन मस्क यांनी एंगेजमेंट फार्मिंग करणारी आकाऊंट सस्पेंड करण्याचा निर्णय घेतला आहे.  

x | sakal

मागील काही काळापासून इलाॅन मस्क एक्सवरील एंगेजमेंट फार्मिंगच्या अकाऊंटमुळे त्रासले आहेत.

elon musk | sakal

इलाॅन मस्क यांनी ट्विटरवर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे.

x | sakal

एंगेजमेंट फार्मिंग म्हणजे काय ?

ज्या आकाऊंटच्या माध्यमातून एक्सवर लाइक्स आणि रिप्लाय मिळवण्यासाठी आक्षेपार्ह कंटेंट पोस्ट केला जातो, त्याला एंगेजमेंट फार्मिंग म्हणतात.

sakal

हे काम करण्याचा उद्देश हा असतो की, जास्तीत जास्त लोक ट्वीट किंवा पोस्टकडे आकर्षित व्हावेत.

sakal

अस करण्याने अकाऊंटचे फाॅलोअर्स वाढण्याची संधी खूप वाढू शकते.

elon musk | sakal

एखाद्या पोस्टवर जर जास्त लोक लक्ष देत असतील तर ती पोस्ट एक्स अल्गोरिदममध्ये दिसायला लागते.

elon musk | sakal

नारळातील मलई खाण्याचे 'हे' आहेत फायदे

coconut malai | sakal