इमरान हाश्मी – मौनी रॉयचा किसिंग सीन वायरल, व्हिडीओ पाहून...

Anuradha Vipat

इमरान हाश्मी आणि मौनी रॉय

अभिनेता इमरान हाश्मी आणि अभिनेत्री मौनी रॉय लवकरच ‘शोटाईम’ मध्ये दिसणार आहेत.

Emraan Hashmi – Mouni Roy kissing scene

‘सिरियल किसर’

‘शोटाईम’ वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांना पुन्हा इमरानचा ‘सिरियल किसर’ अवतार पाहायला मिळणार आहे.

Emraan Hashmi – Mouni Roy kissing scene

 सीरिजमध्ये...

सीरिजमध्ये मौनी रॉय हिला इमरान किस करताना दिसत आहे.

Emraan Hashmi – Mouni Roy kissing scene

व्हिडीओ व्हायरल

दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Emraan Hashmi – Mouni Roy kissing scene

किसिंग सीनची चर्चा

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त इमरान हाश्मी आणि मौनी रॉय यांच्या किसिंग सीनची चर्चा रंगली आहे.

Emraan Hashmi – Mouni Roy kissing scene

‘शोटाईम’ वेब सीरिज

शोटाईम’ वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे

Emraan Hashmi – Mouni Roy kissing scene

नाना पाटेकरांनी केलं शेतकऱ्यांना आवाहन