सकाळ डिजिटल टीम
15 सप्टेंबर हा दिवस इंजिनिअर्स डे म्हणून साजरा केला जातो.
असे अनेक इंजिनिअर्स आहेत जे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात.
काही इंजिनिअर्स अभिनेते तर काही सिंगर आहे पण तुम्हाला माहिती आहे का काही इंजिनिअर्स उत्तम राजकीय नेते आहेत.
आज आपण त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी University of California येथून Mechanical Engineering केले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आय आय टी खरगपूर येथून Mechanical Engineering शाखेत पदवी संपादन केली.
बिहार राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी NIT, Patna येथून Electrical Engineeringमध्ये पदवी संपादन केली आहे.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आय आय टी बॉम्बे येथून Metallurgical Engineering शाखेत पदवी घेतली.