उन्हाळ्यात केसांची अन् स्कॅल्पची 'या' पद्धतीने घ्या काळजी

Aarti Badade

स्वच्छता आणि नैसर्गिक क्लिंजर्स

सल्फेट-मुक्त आणि पॅराबेन्स नसलेले शॅम्पू वापरा अधूनमधून डायल्यूटेड ऍपल सायडर व्हिनेगरने केस धुवा. यामुळे स्कॅल्पचा pH संतुलित राहतो

Essential Tips for Summer Hair and Scalp Care | Sakal

हायड्रेशन आणि मॉइश्चरायझिंग

कोकोनट ऑईल, आर्गन ऑईल, किंवा ऑलिव्ह ऑईलचा वापर करून केसांना डीप कंडिशनिंग करा. अॅलोवेरा जेल किंवा रोझमेरी वॉटर स्प्रेने स्कॅल्पला हायड्रेट करा.

Essential Tips for Summer Hair and Scalp Care | Sakal

फ्रीझ कंट्रोल आणि स्मूथिंग

आर्गन ऑईल किंवा ग्रेपसीड ऑईलसारखे हलके लीव्ह-इन कंडिशनर वापरा.

Essential Tips for Summer Hair and Scalp Care | Sakal

स्कॅल्प हेल्थ

रोझमेरी किंवा लॅव्हेंडर तेलांनी स्कॅल्पचा हलका मसाज करा; यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि केसांची वाढ होते.

Essential Tips for Summer Hair and Scalp Care | Sakal

निरोगी सवयी

दिवसातून ८-१० ग्लास पाणी प्या. आहारात व्हिटॅमिन आणि मिनरल्सने समृद्ध फळे, भाज्या, आणि अक्रोड यांचा समावेश करा. 

Essential Tips for Summer Hair and Scalp Care | Sakal

ड्रायर

हीट स्टाइलिंग टाळा; केस नैसर्गिकपणे वाळू द्या.

Essential Tips for Summer Hair and Scalp Care | Sakal

ताण

सकारात्मक मानसिकता राखा; ताण कमी करण्यासाठी ध्यान किंवा योगाचा अभ्यास करा.

Essential Tips for Summer Hair and Scalp Care | Sakal

हळदीचे सेवन केल्याने काय होते?

turmeric health benefits | Sakal
येथे क्लिक करा