कार्तिक पुजारी
एका नव्या रिपोर्टनुसार, पैशांच्या बचत करण्याची तुमची सवय खूप फायदेशीर ठरू शकते
पैशांची बचत केल्यामुळे पैसे जमा तर होतातच पण, तुम्हाला रात्रीची चांगली झोप येते
बीबीसीने यासंदर्भातील बातमी दिली आहे
नियमित केली जाणारी बचत मानसिक आरोग्य देखील सुधारते
इंग्लंडच्या ब्रिस्टॉल युनिव्हर्सिटीच्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे
गरीब लोकांची नियमित पैसे बचत करण्याची सवय आणि श्रीमंत पण पैसे बचत न करणाऱ्या लोकांना सारखेच मानसिक समाधान देत असते
त्यामुळे रात्रीची चांगली झोप हवी असेल तर आजपासूनच पैशांची बचत करण्यास सुरुवात करा