पुजा बोनकिले
यंदा २२ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्री सुरू होणार आहे.
या नवरात्रीचा उत्सव साजरा करण्यासाठी कोणत्या ठिकाणी फिरायला जावे हे जाणून घेऊया.
अहमदाबादला भारताची गरबा राजधानी मानले जाते. नवरात्रीत मोठ्या प्रमाणात येथे लोक भेट देण्यास येतात.
नवरात्री उत्साहाचा आनंद घेण्यासाठी कोलकत्त्याला नक्की भेट द्यावे.
म्हैसूर येथे राजेशाही भव्यता पाहता येते. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे दर्शन होतात.
वाराणसीमध्ये नवरात्रीत भक्ती आणि नाट्य यांचे मिश्रण पाहायला मिळते.
मुंबईत ग्लॅमर आणि परंपरेचा संगम आहे. येथे सेलिब्रिटीनी आयोजित केलेल्या दुर्गा पूजा मंडपांसोबत बॉलीवूड स्टाइलमधील गरबा पाहायला मिळतो.
कल्लू येथे २०० हून अधिक देवतांची मिरवणूक काढली जाते. हा भक्ती आणि नैसर्गिक सौंदर्याचा एक अद्भूत मिश्रण आहे.