Saisimran Ghashi
नजर कमजोर होण्याची समस्या हल्ली खूप सामान्य झाली आहे.
पण डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी काय खावे हे अनेकांना माहिती नसते.
रोज थोडे काजू खाल्ल्याने डोळ्याची दृष्टी सुधारते.
डोळ्यांची जळजळ त्रास कमी करण्यात ड्राय फ्रुट्स फायदेशीर ठरतात.
बेदाणे खाल्ल्याने देखील डोळे चांगले राहतात.
हे काही स्वस्त ड्राय फ्रुट्स आहेत जे खाल्ल्याने डोळ्यांना फायदा होतो.
तर आजच हे स्वस्त ड्राय फ्रूट खायला सुरू करा आणि आठवड्याभरात बदल पाहा.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.