Saisimran Ghashi
हल्ली डोळ्यांचे अनेक आजार वाढत आहेत. त्यात डोळे कमजोर होऊन चष्मा लागतो.
पण तुम्हाला माहिती आहे काय या सर्व आजारांवर एक फळ रामबाण उपाय आहे.
किवी हे पोषकतत्त्वांनी भरलेले फळ आहे, जे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे.
किवीमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे डोळ्यांच्या आरोग्याची सुरक्षा होते.
किवीमध्ये ल्यूटिन आणि झेक्स्थिन यासारखे घटक असतात, जे डोळ्यांच्या दृष्टीला सुधारतात.
किवीमध्ये व्हिटॅमिन C आणि E असल्याने डोळ्यांवर होणारा थकवा कमी होतो.
किवीचे सेवन रॅटिना कडे रक्तप्रवाह सुधारते आणि त्याच्या कार्यक्षमतेत सुधारणा करते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
संदर्भ : sightresearchuk