डोळ्यांचे सर्व त्रास होतील गायब, आठवडाभर खा 'हे' 1 स्वस्त ड्रायफ्रूट..

Saisimran Ghashi

डोळ्यांचे आरोग्य

डोळे आपल्या शरीराचे सर्वांत महत्वाचे अवयव आहे.

eye health importance | esakal

डोळ्यांचे त्रास

पण हल्ली मोबाईल, लॅपटॉप आणि खानपानात बदल या कारणांमुळे डोळ्यांचे त्रास सुरू होतात

eye problems causes | esakal

फायदेशीर ड्रायफ्रूट

हा त्रास कमी करण्यासाठी काही ड्रायफ्रूट खूप फायदेशीर ठरतात.

best dryfruits for eyes | esakal

खजूर

खजूर खाणे डोळ्यानासाठी खूप फायदेशीर आहे.

dates benefits for eyes | esakal

अक्रोड

अक्रोड दृष्टी मजबूत करते आणि डोळ्यांचे आजार कमी करते.

walnut benefits for eyes | esakal

जर्दाळू

वाळलेले जर्दाळू डोळ्यांसाठी फायदेशीर असते.

dried apricots benefits for eyes | esakal

बदाम

बदाम तर डोळ्यांसाठी सर्वांत बेस्ट ड्रायफ्रूट आहे .

almond benefits for eyes | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

आरोग्याच्या 'या' 4 समस्या असल्यास चुकूनही बेदाणे खावू नयेत!

Who should not eat raisins | esakal
येथे क्लिक करा