मोठा अधिकारी असल्याचं सांगून लेडी सिंघमशी केलं लग्न! तक्रार दाखल

कार्तिक पुजारी

पोलीस

उत्तर प्रदेशच्या पोलीस उपअधीक्षक श्रेष्ठा ठाकूर यांची मेट्रोमोनियल साईटवरुन फसवणूक झाल्याचं समोर येत आहे.

police officer shrestha thakur

IRS

त्यांच्यासोबत एका खोट्या आयआरएस अधिकाऱ्याने विवाह करुन लाखो रुपयांना लुबाडले आहे.

police officer shrestha thakur

बॅच

श्रेष्ठा ठाकूर या २०१२ बॅचच्या राज्य पोलीस दलाची अधिकारी आहेत.

police officer shrestha thakur

लग्न

२०१८ मध्ये त्यांचे लग्न रोहित नावाच्या एका व्यक्तीशी झाली होती. रोहितने स्वत:ला २००८ बँचचा आयआरएस अधिकारी सांगितलं होतं.

police officer shrestha thakur

घटस्फोट

फसवणूक झाल्याचं कळाल्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला

police officer shrestha thakur

फसवणूक

पण, रोहित महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव सांगून लोकांची फसवणूक करत होता.

police officer shrestha thakur

अटक

त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलीये. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.

police officer shrestha thakur

50 रुपयांच्या नादात 16 लाख गेले