Anjali Arora : 'कच्चा बदाम गर्ल'चा आक्षेपार्ह MMS व्हिडिओ व्हायरल झाला अन् तिनं स्वत:..

सकाळ डिजिटल टीम

'कच्चा बदाम गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री अंजली अरोराला कोण ओळखत नाही? कंगना राणौतच्या 'लॉकअप' शोद्वारे तिनं लोकांमध्ये स्वत:चं नाव कमावलं. सध्या अंजली अरोरा 22 वर्षांची आहे.

Actress Anjali Arora

अंजली अरोरा पूर्वी टिक टॉकवर व्हिडिओ बनवायची. मात्र, टिक टॉकवर बंदी घातल्यानंतर तिने इन्स्टाग्रामवर तिचे रिल्स अपलोड करायला सुरुवात केली.

Actress Anjali Arora

अंजली तिच्या डान्स व्हिडिओंमुळं लोकांमध्ये चांगलीच लोकप्रियता मिळवत होती. मात्र, काही लोकांनी तिला बदनाम करण्याचा प्रयत्न केला.

Actress Anjali Arora

अंजलीच्या आयुष्यात चांगले दिवस आले असतानाच तिला वाईट दिवसांनाही सामोरे जावे लागले. 'लॉकअप'मध्ये झळकल्यानंतर ती खूप प्रसिद्ध झाली होती, त्यामुळं तिला बदनाम करण्यासाठी काहींनी तिचे एमएमएस बनवले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले.

Actress Anjali Arora

दरम्यान, अभिनेत्रीनं अनेक सोशल मीडिया पोर्टल्सवर मानहानीचा खटला दाखल केला होता आणि तिची प्रतिमा खराब केल्याचा आरोप केला होता.

Actress Anjali Arora

अंजलीचा आक्षेपार्ह एमएमएस व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. ट्रोलिंगचा बळी ठरलेल्या अंजलीनं एक निवेदन जारी करून हा व्हिडिओ खोटा असून ती मुलगी मी नाही असं म्हटलं होतं.

Actress Anjali Arora

Mahabaleshwar : रंगीबेरंगी पक्ष्यांनाही महाबळेश्वरची मोहिनी; पाहा Photo