कंगनाने चाहते झाले नाराज; कारण आहे खास

Anuradha Vipat

विजयी

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिमाचल प्रदेशातील मंडीतून विजयी झाली आहे

Kangana ranaut

कौतुकाचा वर्षाव

कंगनाची मंडीतून संसदेत ग्रँड एन्ट्री झाल्याने सर्वत्र तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Kangana ranaut

नाराज

पण तिचे काही चाहते मात्र नाराज झाले आहेत.

Kangana ranaut

घोषणा

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कंगनाने घोषणा केली होती,"निवडणूक जिंकले तर बॉलिवूड सोडून देईन".

Kangana ranaut

नजरा

त्यामुळे आता ती बॉलिवूड सोडणार का? याकडे सर्वांच्याच नजरा आहेत. 

Kangana ranaut

निशाणा

वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा कंगनावर निशाणा साधला जातो. 

Kangana ranaut

उत्सुकता

आता तिच्या आगामी चित्रपटांचीही चाहत्यांना उत्सुकता आहे. 

Kangana ranaut

'डोन्ट वरी'...गाणं प्रेक्षकांच्या भेटीला