गणरायाला प्रसन्न करण्यासाठी 'या' आहेत बाप्पाच्या आवडत्या गोष्टी

पुजा बोनकिले

गणेशोत्सव

मुंबई, पुणे यासारख्या अनेक राज्यांमध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा गणेशोत्सव 27 ऑगस्टला साजरा केला जाणार आहे.

Ganesh Festival | Sakal

गणेश चतुर्थी

गणेश चतुर्थीलाच्या दिवशी लोक मोठ्या थाटामाटात बाप्पाला घरी आणतात आणि ढोल-ताशांच्या गजरात प्रतिष्ठापना करतात.

Ganesh Festival | Sakal

 प्रसन्न कसे करावे

गणपतीला लंबोदर असे म्हणतात. त्यांना प्रसन्न करण्यासाठी कोणत्या गोष्टी अर्पण केल्या पाहिजे जाणून घेऊया.

Ganesh Festival | Sakal

शंख

गणेशाच्या चार हातांपैकी एका हातात शंख असते. यामुळे पूजेदरम्यान शंख ठेवावा.

Ganesh Festival | Sakal

मोदक

लंबोदराला उकडीचे मोदक प्रिय आहे.

Modak | Sakal

दुर्वा

गणपती बाप्पाला 21 दुर्वांची जुडी अर्पण करावी किंवा हार देखील वाहू शकता.

Durva | Sakal

लाल जास्वंद

गणरायाला लाल जास्वंद प्रिय आहे.

Hibiscus | Sakal

केळ्यांचा घड

गणपती बाप्पांंना केळ्यांचा घड अर्पण करावा.

Banana | Sakal

गणेश मूर्ती आणताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Ganesh Chaturthi Festival | Sakal
आणखी वाचा