महिलांची खतना का केली जाते?

कार्तिक पुजारी

प्रथा

महिलांच्या खतनाची प्रथा बंद करण्यासाठी जागतिक पातळवीर प्रयत्न केले जात आहेत.

FGM

खतना

२०२३ पर्यंत खतना पद्धत पूर्णपणे संपवण्याचे लक्ष्य यूनिसेफने ठेवले आहे. फीमेल जेनिटल कटिंग (FGM) याला खतना म्हटलं जातं.

FGM

महिला

महिला दिनाच्या दिवशी एक रिपोर्टनुसार, जगात खतना झालेल्या २३ कोटी महिला आहेत.

FGM

ब्लेड

FGM किंवा म्युटिलेशनमध्ये महिलेच्या लैंगिक अवयवाचा काही भाग ब्लेड किंवा धारदार वस्तूने कापला जातो.

FGM

बेशुद्ध

धार्मिक प्रथेनुसार असा क्रूर प्रकार करताना बेशुद्ध देखील केले जात नाही.

FGM

वैद्यकीय

हे सर्व कोणत्याही वैद्यकीय पद्धतीचा अवलंब केला जात नाही. विशेष म्हणजे असं करण्याची काहीही आवश्यकता नसते.

FGM

अवयव

केवळ धार्मिक प्रथेच्या नावावर हे केले जाते. यात लैंगिक अवयवाच्या वरील क्लिटोरिस भागाला कापले जाते.

FGM

लैंगिक

महिलांच्या लैंगिक इच्छांना दाबण्यासाठी या प्रथेचा वापर केला जातो

नागराज मंजुळे ओटीटीवर घालणार धुमाकूळ