तेंडुलकर, रहाणेसह क्रिकेटपटूंनीही बजावला मतदानाचा हक्क

प्रणाली कोद्रे

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.

Voting

महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान झाले असून पाचवा आणि अखेरचा टप्पा २० मे रोजी पार पडला.

Voting

पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रात मुंबईतील पाच जागांसह ठाणे, पालघर, धुळे, नाशिक आणि दिंडोरी या मतदार संघांत मतदान पार पडले.

Voting

यादरम्यान सामान्य जनतेसह अनेक सेलिब्रेटिंनीही मतदानाचा हक्क बजावला. यात अनेक क्रिकेटपटूंचाही समावेश आहे.

Sachin Tendulkar

भारतरत्न सचिन तेंडुलकरने त्याचा मुलगा अर्जुन आणि पत्नी अंजलीसह मतदानाचा हक्क बजावला.

Sachin Tendulkar - Arjun Tendulkar

मुंबईचा क्रिकेटपटू तुषार देशपांडे यानेही मतदान केले.

Tushar Deshpande

विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवनेही मतदानाचा हक्क बजावला असून फोटोही पोस्ट केला आहे.

Suryakumar Yadav

मुंबईचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेनेही पत्नी राधिकासह मतदानाचा हक्क बजावला.

Ajinkya Rahane with Wife

IPL 2024: पाँइंट्स टेबलमध्ये सर्व 10 संघ राहिले कोणत्या क्रमांकावर?

IPL Captains | X/IPL