'ब्रेडविनर' महिलांनी असं करा आर्थिक नियोजन

Sudesh

महिला

आजकाल घर चालवण्यासाठी पैसे कमावणं ही जबाबदारी केवळ पुरूषांची राहिली नाही. महिला देखील पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून पैसे कमवत आहेत.

Financial Tips for Working Women | eSakal

ब्रेडविनर

तुम्ही जर घरातील कमावत्या महिला, म्हणजेच 'घर की मुखिया' असाल; तर तुम्हाला आर्थिक नियोजनाबाबत काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे.

Financial Tips for Working Women | eSakal

इन्शुरन्स

जर संपूर्ण घराची जबाबदारी तुमच्यावर असेल, तर तुम्हाला स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला एक चांगला एक्सिडेंट आणि टर्म लाईफ इन्शुरन्स घेणं आवश्यक आहे.

Financial Tips for Working Women | eSakal

कुटुंबाचं संरक्षण

यानंतर आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींचा आणि विशेषतः वयोवृद्ध व्यक्तींचा इन्शुरन्स करुन घेण्याला प्राधान्य द्या.

Financial Tips for Working Women | eSakal

मुलांचं शिक्षण

भविष्याचा विचार करताना मुला-मुलींच्या लग्नाऐवजी त्यांच्या शिक्षणाला अधिक प्राधान्य द्या. त्यांच्या उच्चशिक्षणासाठी आतापासूनच काही पैसे गुंतवण्यास सुरुवात करा.

Financial Tips for Working Women | eSakal

पेन्शन

आपल्या रिटायरमेंटसाठी आर्थिक नियोजन करणंही गरजेचं आहे. यासाठी म्युच्युअल फंड, एनपीएस किंवा अन्य सरकारी योजनांची मदत घेऊ शकता.

Financial Tips for Working Women | eSakal

घर

डोक्यावर हक्काचं छत असणं ही अगदी सुरक्षिततेची भावना असते. तुमचं स्वतःचं घर असेल, तर त्याचा विमा काढून घ्या. किंवा घर घेण्याचा विचार करत असाल, तर त्याच्या डाऊन पेमेंसाठी पैसे साठवण्यास सुरुवात करा.

Financial Tips for Working Women | eSakal

जगातील सर्वात श्रीमंत महिला; टॉप 10 यादीत किती भारतीय?

Top 10 Richest Women | eSakal