Monika Shinde
तुम्हाला तुमच्या अभ्यासात यश मिळवायचं असेल, तर हार्वर्ड विद्यापीठाच्या काही सोप्या पण प्रभावी टिप्स वापरा
अनेक लोक एकाच वेळी सगळं शिकण्याचा प्रयत्न करतात, पण ते दीर्घकाळ टिकणारं ज्ञान मिळवण्यासाठी योग्य नाही. नियमित अभ्यास करा.
तुमच्या अभ्यासासाठी ठराविक योजना तयार करा आणि त्यात लक्ष ठेवा.
जेव्हा तुम्हाला काही समजत नसेल, तेव्हा आपल्या प्रोफेसर, ट्यूटर्स किंवा मित्रांकडून मदतीसाठी विचार करा.
तुमच्या मित्रांसोबत एक अभ्यास गट तयार करा. एकमेकांना शिकवताना तुमचं ज्ञान सुधरेल.
प्रत्येकाची शिकण्याची पद्धत वेगळी असते, त्यामुळे तुमच्यासाठी सर्वोत्तम पद्धत शोधा.
अभ्यास करत असताना छोटे ब्रेक घ्या, त्यामुळे तुमच्या मेंदूला ताजेतवाने होण्यास मदत होईल.
शांत, व्यवस्थित आणि ध्यान केंद्रित करता येईल अशी जागा निवडा.
अभ्यासाच्या ध्येयांवर पोहोचल्यावर स्वतःला छोटं बक्षीस द्या, हे तुम्हाला प्रेरित करेल.
अपयशावर मात करण्यासाठी ५ सोपे उपाय