वेट लॉससाठी 'या' गोष्टी वरदानापेक्षा कमी नाही

Puja Bonkile

वजन कमी

वजन कमी करण्यासाठी निरोगी आणि तंदुरूस्त राहणे गरजेचे आहे.

weight loss | Sakal

काय करावे

वजन कमी करण्यासाठी आहारात पोषक पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे.

weight loss | Sakal

अंडी

आहारात अंड्यांचा समावेश केल्यास वजन नियंत्रणात येऊ शकते.

egg | Sakal

ब्रोकोली

ब्रोकोलीचे सेवन केल्यास वजनावर नियंत्रण ठेवता येते

broccoli | Sakal

सुकामेवा

सुकामेवा वजन कमी करण्यास मदत करते.

dry fruits | Sakal

कडधान्य

आहारात कडधान्य असेल तर वाढलेले वजन नियंत्रणात ठेवता येते.

Legume | Sakal

फळं

आहारात हंगामी फळांचा समावेश करावा.

Fruits | Sakal

योगा

तसेच योगा केल्यास वजन कमी होण्यास मदत मिळेल.

Yoga | Sakal

माझा बाप्पा किती गोड दिसतो...

Ganesh Chaturthi Festival | Sakal
आणखी वाचा