मासिक पाळी अनियमित येते का? तर 'या' पदार्थांचे करा सेवन!

Monika Shinde

मासिक पाळी

मासिक पाळीचे अनियमित होणे अनेक महिलांसाठी एक सामान्य समस्या आहे.

Irregular Periods

|

Esakal

आहारात बद्दल

आपल्या रोजच्या आहारात या पदार्थांचा समावेश केल्यास मासिक पाळी नियमित होऊ शकते. तर चला जाणून घेऊया पदार्थांबद्दल

Irregular Periods

|

Esakal

तुळशीचे पाणी

तुळशीचे पाणी किंवा तुळशीच्या पानांचा सेवन केल्याने हार्मोनल संतुलन सुधारते आणि मासिक पाळी नियमित होण्यास मदत मिळते.

Irregular Periods

|

Esakal

अळसी चे बी

अळसी चे बीओमेगा-3 फॅटी ऍसिडने भरपूर असते,ज्यामुळे मासिक पाळीच्या चक्रावर सकारात्मक प्रभाव होतो.

Irregular Periods

|

Esakal

तांदूळ आणि गहू

तांदूळ आणि गहू शरीरातील हार्मोन्सच्या संतुलनासाठी मदत करतात. यामुळे पाळी नियमित होऊ शकते.

Irregular Periods

|

Esakal

पपई

पपईमध्ये अँझाइम असतात, जे गर्भाशयाच्या संकुचनाला उत्तेजन देतात आणि मासिक पाळीला नियमित बनवतात.

Irregular Periods

|

Esakal

आले आणि हळद

आले आणि हळद शरीरातील रक्त परिसंचरण सुधारते आणि मासिक पाळी नियमित करण्यास मदत करतात.

Irregular Periods

|

Esakal

हिवाळ्यात पॅडिक्यूअर करणे का गरजेचे?

येथे क्लिक करा