दोन राष्ट्राध्यक्षांचं अनोखं फोटोशूट.. सोशल मीडियावर व्हायरल

Sudesh

मॅक्रॉन

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन सध्या ब्राझील दौऱ्यावर आहेत. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्व्हा यांच्यासोबत त्यांनी एक फोटोशूट केलं.

Macron Lulu Photos | eSakal

राष्ट्राध्यक्ष

या दोन्ही राष्ट्राध्यक्षांचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Macron Lulu Photos | eSakal

प्रीवेडिंग

या दोघांचे फोटो हे चक्क 'प्रीवेडिंग शूट' वाटत असल्याच्या प्रतिक्रिया कित्येक नेटिझन्स देत आहेत.

Macron Lulu Photos | eSakal

दौरा

मॅक्रॉन यांच्या या दौऱ्यामध्ये कित्येक महत्त्वाच्या करारांची आणि निर्णयांची घोषणा झाली.

Macron Lulu Photos | eSakal

अमेझॉन

यामधील एक महत्त्वाचा करार अमेझॉनच्या जंगलाच्या संरक्षणाबाबत होता. याच जंगलामधील दोघांचे फोटो व्हायरल होत आहेत.

Macron Lulu Photos | eSakal

पाणबुडी

यावेळी या दोघांनी एक नवी पाणबुडी देखील लाँच केली. फ्रेंच तंत्रज्ञान वापरुन ही पाणबुडी ब्राझीलमध्ये तयार करण्यात आली आहे.

Macron Lulu Photos | eSakal

व्हिडिओ

अमेझॉन प्रकल्पाची माहिती देतानाचा एक व्हिडिओही मॅक्रॉन यांनी पोस्ट केला आहे. यामध्ये हे दोघे समुद्र किनारी दिसत आहेत.

Macron Lulu Photos | eSakal

प्रियदर्शिनीला व्हिडिओ एडिटिंगचा छंद; स्वतःच एडिट करते रील्स

Priyadarshini Indalkar | eSakal