शंभूराजांच्या मित्राची गोष्ट... शेवटच्या श्वासापर्यंत साथ नाही सोडली

Sandip Kapde

कवी कलश

कवी कलश हे मूळचे उत्तर प्रदेशच्या कनोजी ब्राह्मण वंशातील होते, मात्र त्यांच्या पूर्वायुष्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.

Who was Kavi Kalash | esakal

संभाजी महाराज

संभाजी महाराज आणि कवी कलश यांची पहिली भेट मथुरेत झाल्याचे काही उल्लेख आहेत, पण याबाबत अनेक वेगवेगळी मते आहेत.

Who was Kavi Kalash | esakal

औरंगजेब बादशाह

औरंगजेब बादशाह बनल्यानंतर उत्तरेतील विद्वान लोक अत्याचार टाळण्यासाठी दक्षिणेकडे येऊ लागले.

Who was Kavi Kalash | esakal

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यात अनेक विद्वानांना आसरा दिला, त्यामुळे कवी कलशही महाराष्ट्रात आले असावेत.

Who was Kavi Kalash | esakal

संभाजी महाराज

संभाजी महाराज संस्कृत आणि फारसी भाषेचे गाढे अभ्यासक होते आणि त्यांनी अनेक महत्त्वाचे ग्रंथ रचले.

Who was Kavi Kalash | esakal

चाहते

ब्रज भाषेतील काव्यामुळे संभाजी महाराज कवी कलशांच्या प्रतिभेचे चाहते बनले.

Who was Kavi Kalash | esakal

अष्टप्रधान मंडळ

संभाजी महाराज गादीवर बसल्यानंतर अष्टप्रधान मंडळातील काही सदस्य त्यांच्याविरोधात कट करू लागले.

Who was Kavi Kalash | esakal

कुलमुख्यत्यार

संभाजी महाराजांच्या विश्वासामुळे कवी कलशांना कुलमुख्यत्यार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

Who was Kavi Kalash | esakal

अफवा

कवी कलशांच्या प्रभावामुळे अष्टप्रधान मंडळातील काही जण नाराज झाले आणि त्यांच्या विरोधात अफवा पसरू लागल्या.

Who was Kavi Kalash | esakal

निष्ठा

कवी कलशांच्या निष्ठेमुळे संभाजी महाराजांनी त्यांना सोडून जाऊ दिले नाही आणि ते शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहिले.

Who was Kavi Kalash | esakal

रायगड

संभाजी महाराजांच्या अनुपस्थितीत रायगडावरील शहाबुद्दीन खानाचे आक्रमण रोखण्यात कवी कलशांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Who was Kavi Kalash | esakal

संगमेश्वर

संगमेश्वर येथे संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी बैठक घेतली, त्यात कवी कलशही उपस्थित होते.

Who was Kavi Kalash | esakal

अमानुष छळ

संभाजी महाराज आणि कवी कलश पकडले गेल्यावर औरंगजेबाने त्यांना अमानुष छळ सहन करायला लावला.

Who was Kavi Kalash | esakal

स्वराज्याशी निष्ठा

संभाजी महाराजांवरील प्रेमामुळे कवी कलश कोणत्याही आमिषांना बळी पडले नाहीत आणि त्यांनी स्वराज्याशी निष्ठा ठेवली.

Who was Kavi Kalash | esakal

वीरमरण

कवी कलशांचा आणि संभाजी महाराजांचा वीरमरण स्वराज्यासाठी प्रेरणादायी ठरला आणि मावळे औरंगजेबाविरोधात अधिक तीव्रतेने लढू लागले.

Who was Kavi Kalash | esakal

तुळापूर

आजही तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी शेजारी कवी कलश यांची समाधी आहे. (संदर्भ- शिवकाल 1630 ते 1707)

Who was Kavi Kalash | esakal

एका नोकराने वाचवला होता छत्रपती संभाजीराजेंचा जीव, नेमकं काय घडलं होतं?

chhatrapati sambhaji maharaj history | esakal
येथे क्लिक करा