बेरीज खाणे हृदयासह 'या' 5 समस्यांसाठी खूपच फायदेशीर

Aarti Badade

बेरी

बेरी हे फक्त स्वादिष्टच नाही, तर अत्यंत पोषणमूल्यांनी भरलेले सुपरफूड आहे. त्यांचा आहारात समावेश केल्याने संपूर्ण आरोग्य निरोगी होते.

अँटिऑक्सिडंट्स

ब्लूबेरी, ब्लॅकबेरी आणि रास्पबेरी या फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण खूप जास्त असते, जे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात.

Health Benefits of Berries | sakal

मधुमेह

बेरी रक्तातील साखर आणि इन्सुलिनची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरतात.

Health Benefits of Berries | Sakal

दाहक

बेरीमध्ये दाह कमी करणारे नैसर्गिक घटक असतात, जे सांधेदुखी, सूज व त्वचारोग यांसारख्या समस्या दूर करण्यास मदत करतात.

Health Benefits of Berries | Sakal

हृदय

बेरी खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते, विशेषतः काळ्या रास्पबेरी व स्ट्रॉबेरी यांचा हृदयाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.

Health Benefits of Berries | sakal

वजन

बेरीमध्ये फायबर भरपूर असते आणि कॅलोरी कमी. त्यामुळे ते वजन कमी करण्यासाठी उत्तम पर्याय आहेत.

Health Benefits of Berries | Sakal

पचन सुधारते

बेरी आंतड्यांच्या आरोग्यास चालना देतात. फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत होते आणि गट हेल्थ सुधारतो.

Health Benefits of Berries | Sakal

कलिंगडच्या ज्यूसमध्ये चिया सीड्स टाका अन् मिळवा 'हे' 6 भन्नाट फायदे!

Chia Seeds to Watermelon Juice Surprising Benefits | Sakal
येथे क्लिक करा